लेखन व प्रकाशन

लेखन व प्रकाशन
 • डाॅन अक्ट माणिकगड (माणिकगडावरील पहाट)
 • छत्री कायदा वैशिष्टय व नियम (असंघटित मजुरांसाठी प्रस्तावित कायद्याचे सोपे रूपांतर)
 • महात्मा गांधी एज अ कम्युनिटी आर्गनायझर (महात्मा गांधी यांचे संघटन कौशल्य )
 • सोशल सिक्युरिटी फाॅर अनआर्गनाइ्रज सेक्टर (असंघटीत क्षेत्राकरिता सामाजिक संरक्षण)
 • ‘विमेन्स कन्सर्स इन लॅड रिफाम्र्स‘ कार्यशाळा अहवालाचे संपादन (एनआयआरडी चे प्रकाशन) (राष्ट्रीय जमिन सुधारणा धोरणात महिलांचे स्थान)
 • विविध वर्तमानपत्र, मासिक यात लेखन.

विद्यापीठात मार्गदर्शन :

 1. मॅडीसीन एरिया टेक्नीकल काॅलेज, विस्कानसीन (अमेरिका)
 2. येल विद्यापीठ (अमेरिका)3. टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई.
 3. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ नागपुर.
 4. स्वामीरामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड
 5. राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थान (एन. आय. आर. डी. हैद्राबाद) भारत सरकार.