पारोमिता गोस्वामी
State Committee Member @AAPMaharashtra ।
सामाजिक कार्यकर्ता होणं इतकं सोप्प नाही. त्यासाठी टोकाची तपस्या करावी लागते. दुर्दम्य आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनत घेण्याची ताकत हवी. यशाला हूरळून आणि अपयशाला खचून न जाण्याचा गुण आत्मसात करावा. याही परिस्थितीत जो ताऊन सुलाखून निघतो, त्यालाच खरा सामाजिक कार्यकर्ता समजावं. काही वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या ऍड. पारोमिता गोस्वामी यांची मुलाखत घेतली. सामाजिक कार्यकर्ते बनतानाचा प्रवास कसा
Detailsअॅङ. पारोमिता गोस्वामी यांची गृहमंत्र्यांकङे मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूतस्कर आपसात क्षेत्र वाटप करून, जिल्ह्याचे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणीत आहेत. तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर कारवाई करावी, या सर्व गोष्टींची सखोल चौकशी वरिष्ठ पातळीवर करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य समिती, सदस्य अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. मागील एक आठवड्यापासून
Detailsजिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राच्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार ऍड. पारोमिता गोस्वामी यांच्या कामाची दखल घेऊन अवर डेमॉक्रासीने निधी संकलनासाठी पुढाकार घेतला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निधी संकलित करण्यासाठी सामाजिक उमेदवार ऑनलाइन क्राउड फंडिंगचा आधार घेतात. ऑनलाइन फंड गोळा करण्यासाठी आजवर बिहारचे बेगूसरायचे सीपीआई उम्मीदवार कन्हैया कुमार, दिल्लीत आपचे राघव चड्ढा, प.
Details