The Problem

Articles

जो ताऊन सुलाखून निघतो, तो खरा सामाजिक कार्यकर्ता
Image October 19, 2020 blog,Interview,Paromita Goswami Paromita Goswami

सामाजिक कार्यकर्ता होणं इतकं सोप्प नाही. त्यासाठी टोकाची तपस्या करावी लागते. दुर्दम्य आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनत घेण्याची ताकत हवी. यशाला हूरळून आणि अपयशाला खचून न जाण्याचा गुण आत्मसात करावा. याही परिस्थितीत जो ताऊन सुलाखून निघतो, त्यालाच खरा सामाजिक कार्यकर्ता समजावं. काही वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या ऍड. पारोमिता गोस्वामी यांची मुलाखत घेतली. सामाजिक कार्यकर्ते बनतानाचा प्रवास कसा

Details
शिवणी येथे जबरानजोत धारक शेतकरीवर्गाचे अतिक्रमण उद्ध्वस्त
Image June 26, 2020 News & Media,Paromita Goswami,social work Paromita Goswami

कारवाई त्वरीत थांबविण्याची आम आदमी पार्टीच्या राज्य नेत्या ॲङ. पारोमिता गोस्वामी यांची मागणी चंद्रपूर/ प्रतिनिधी जिल्ह्याच्या विविध गावामध्ये वनविभागाने जबरानजोतधारकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केलेली आहे. सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथे आज वनविभागाने ट्रक्टरद्वारे जबरानजोत धारक शेतकरीवर्गाचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले आहे. यापूर्वी सावली तालुक्यातील घोङेवाही, तर ब्रम्हपुरी तालुक्यातील रामपुरी येथेही वनविभागाने कारवाई केली आहे. सदर कारवाई

Details
स्थलांतरित मजुरांची होरपळ
Image June 26, 2020 blog,Interview,News & Media,Paromita Goswami,social work Paromita Goswami

२४ मार्चला लाकडाऊन १. ० सुरु झाला आणि त्याच तारखेला रात्री तेलंगणा जिह्ल्यातील कोट्टेगुड्डम जिल्ह्यातून पहिला फोन आला. “ताई आम्ही मिरची तोडायला इथे आलो, आणि इथेच अडाकलो आहोत, शेतावर राहत आहोत, इथले गावकरी आम्हाला गावामध्ये येऊ देत नाहीत, त्यांचे म्हणणे आहे की, तुम्ही महाराष्ट्रातील आहात,आणि महाराराष्ट्रात जास्त कोरोनाबाधित असल्यामुळे तुम्ही गावात येऊ नका, तुम्ही आल्यामुळे

Details
दारुतस्करीसाठी रणनीती आखणा-यांची चौकशी व्हावी
Image June 18, 2020 News & Media,Paromita Goswami Paromita Goswami

अॅङ. पारोमिता गोस्वामी यांची गृहमंत्र्यांकङे मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूतस्कर आपसात क्षेत्र वाटप करून, जिल्ह्याचे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणीत आहेत. तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर कारवाई करावी, या सर्व गोष्टींची सखोल चौकशी वरिष्ठ पातळीवर करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य समिती, सदस्य अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. मागील एक आठवड्यापासून

Details
रेशन दुकानातून गोडे तेल आणि साखर पुरवठा करा
Image June 4, 2020 News & Media,social work Paromita Goswami

चंद्रपूर/ प्रतिनिधी ग्रामीण भागातील नागरिकांना सध्या कोरोनाच्या संचारबंदीमुळे हाताला रोजगार नाही. सध्या शेतीची कामेही नाहीत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गरिबांचे हाल होत आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी रेशन दुकानातून गोडे तेल आणि साखर पुरवठा करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या नेत्या अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून

Details
अॅङ. पारोमिता गोस्वामी यांच्या मागणीनंतर भाजीपाला पिकाचे पंचनामे
Image May 1, 2020 News & Media,social work Paromita Goswami

कोरोना वायरसपासून बचाव करण्यासाठी लाॅकङाऊन करण्यात आल्याने सध्या बाजारपेठेत मालाची वाहतूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेतमालाचे नुकसान होत आहे. त्यावर अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हा परिषदेकङे भरपाईची मागणी केल्यानंतर प्रशासनाने शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, सिंदेवाही आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक शेतकरी टमाटर, वांगे, मेथी, चवळी आदी भाजीपाला पिक घेतात. कोरोणाच्या

Details
निधी संकलनासाठी अवर डेमॉक्रासीने घेतला पुढाकार 
Image September 29, 2019 Paromita Goswami Paromita Goswami

जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राच्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार ऍड. पारोमिता गोस्वामी यांच्या कामाची दखल घेऊन अवर डेमॉक्रासीने निधी संकलनासाठी पुढाकार घेतला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निधी संकलित करण्यासाठी सामाजिक उमेदवार ऑनलाइन क्राउड फंडिंगचा आधार घेतात. ऑनलाइन फंड गोळा करण्यासाठी आजवर बिहारचे बेगूसरायचे सीपीआई उम्मीदवार कन्हैया कुमार, दिल्लीत आपचे राघव चड्ढा, प.

Details
नक्षलवाद्यांची धमकी; एल्गारच्या कार्यकर्त्यांची हत्या 
Image August 11, 2019 Paromita Goswami,social work Paromita Goswami

श्रमिक एल्गार ही गांधी, तुकडोजीच्या विचारांवर श्रध्दा ठेवणारी संघटना आहे. त्यामुळे ही संघटना कायम हिसेंच्या विरोधात आहे. पोलिसांनी चिन्नाला मारून हिंसा केली. पोलिसाच्या हिसेंविरोधात श्रमिक एल्गारने ऐतिहासिक लढा दिला. पुढे काही दिवसानी, नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यातील धोडराज येथील मंगरू पल्लो व इतर मजूर असलेल्या ट्रकवर बॉम्बस्फोट घडवून आणला. यात मंगरू पल्लो हा जागीच ठार झाला, तर

Details
चिन्ना मटामी प्रकरण
Image August 11, 2019 social work Paromita Goswami

गडचिरोली जिल्हयातील भामरागड तालुक्यातील मरकनार येथील 19 वर्षीय चिन्ना वत्ते मटटामी या युवकांची ही कहाणी आहे. आपल्या मित्रासह मासेमारी करण्यांसाठी गेलेल्या चिन्नाला पोलिसांनी ठार मारले. नंतर, पोलिसांनी चिन्ना हा नक्षलवादी असल्यांचे जाहीर केले. पोलिसांच्या या कृत्यामुळे, संपूर्ण गडचिरोली जिल्हयात संतापाची लाट उसळली. परंतू पोलिसांच्या कृतीला जाब विचारण्यांची त्यावेळी कुणाचीही हिमंत होत नव्हती. श्रमिक एल्गारने या प्रकरणात चिन्नाची आई, जब्बेबाई

Details
लढा थांबलेला नाही!
Image July 23, 2019 Paromita Goswami,social work Paromita Goswami

दारूबंदीसाठी झटणाऱ्या महिलांवर कुऱ्हाडीने वार झाले. विळ्य ाने बोट कापल्याच्या घटना घडल्या. त्यांच्या घरात नवरा जे-जे विकता येईल ते विकून दारूच्या आहारी गेला. संसार उघड्यावर पडला. लहान मुलेही काही भागात दारूच्या आहारी गेली. परवाने वाढतच होते. जिल्हा दारूमय होत होता. असेच होत राहिले तर जागणेच कठीण होईल, हे कळले. जिल्ह्यात दारूबंदीच करायची हा निर्णय पक्का

Details