Image
July 23, 2019
Paromita Goswami,social work
Paromita Goswami
अॅड. पारोमिता गोस्वामी विदर्भाला जंगलाचे मोठे देणे लाभले आहे. त्यात शासनाच्या नवनव्या अभयारण्य प्रकल्पांमुळे वन्यप्राण्यांची संख्या जोमाने वाढते आहे. मात्र, सध्या विदर्भात वाघांनी जो हैदोस घातला आहे, तो पाहता हे यश मिरवायचे का, असा प्रश्न पडतो. नरभक्षक अवनी वाघिणीच्या हत्येमुळे वन्यप्रेमी आणि तिच्या हल्ल्यांत बळी पडलेल्या पीडितांची बाजू घेणारे यांच्यात प्रचंड जुंपली आहे. त्यामुळे वन्यप्राणी
Details