पारोमिता गोस्वामी
State Committee Member @AAPMaharashtra ।
State Committee Member @AAPMaharashtra ।
दारूबंदीसाठी झटणाऱ्या महिलांवर कुऱ्हाडीने वार झाले. विळ्य ाने बोट कापल्याच्या घटना घडल्या. त्यांच्या घरात नवरा जे-जे विकता येईल ते विकून दारूच्या आहारी गेला. संसार उघड्यावर पडला. लहान मुलेही काही भागात दारूच्या आहारी गेली. परवाने वाढतच होते. जिल्हा दारूमय होत होता. असेच होत राहिले तर जागणेच कठीण होईल, हे कळले. जिल्ह्यात दारूबंदीच करायची हा निर्णय पक्का
Detailsभाषा आणि प्रांतांच्या अस्मिता ओलांडून हेतूपूर्वक स्वत:ला एखाद्या क्षेत्रात झोकून देणं सोपं नाही. त्यातही खात्यापित्या घरातली, सुखात लोळू शकणारी मुलगी जंगलखोऱ्यांत आव्हानात्मक प्रश्नांना सामोरं जाण्याचा निर्णय स्वत:हून घेते आणि तो ताकदीनं निभावूनही नेते, तेव्हा कौतुकापेक्षा आदरच अधिक वाटू लागतो. पारोमिता गोस्वामी हिच्याबद्दलही हीच भावना मनात येऊ शकते. अभ्यासू नगररचनातज्ज्ञ आणि समपिर्त समाजवादी कार्यकर्ते प. बा.
Detailsएल्गार.. “साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू समाज नाही.” सुरेश भटांची ह्या दोन ओळी ! यातला शब्द ‘एल्गार’ आणि त्याचा अर्थ म्हणजे -पुढे सरकत असणारं सैन्य! नाही हा लेख सुरेश भटांच्या कवितेचे रसग्रहण करणारा नाही- तर हा लेख आहे ’श्रमिक एल्गार” वरचा- म्हणजे श्रमिकांची सेना! आता श्रमिकांची नुसती सेना असेल, पण
DetailsOne always wishes that Diwali should bring joys to the rich and poor alike. Yet, sometimes Diwali is merely an occasion to express the happiness whose reasons lie elsewhere. One such Diwali, which I witnessed as a journalist, is sketched in my memory for being different from all others. The episode is related to the
Detailsसर्वोच्च न्यायालयाने मागील काही आठवडय़ांत महिलांच्या जीवनावर खोलवर परिणाम करणारे लागोपाठ तीन-चार निर्णय दिले. या निर्णयांमध्ये भारतीय महिलांचे जीवन बदलवून टाकण्याची ताकद आहे, परंतु हे बदल सर्व चांगल्या दिशेने आहेत काय? २२ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकच्या विरोधात निकाल दिला. ६ महिन्यांच्या आत सरकारला याबाबत कायदा तयार करायचे निर्देश दिले. मुस्लीम महिलांचा अनेक दशकांचा
DetailsLiquor free Chandrapur We are aware that after the districts of Wardha and Gadchiroli, the tribal district of Chandrapur in Maharashtra is on the way of becoming 3rd LIQUOR FREE DISTRICT in Maharashtra. Pro and anti liquor lobbies are mobilizing support for this movement. In this winter session of Maharashtra Legislative Assembly in Nagpur, 5000
Detailsपश्चिम बंगालमध्ये प्रार्थमिक शिक्षण, पुढे दिल्ली, मुंबईत उच्च शिक्षण, अमेरिकेतही काही काळ अभ्यास अशी पार्श्वभूमी असताना पोरोमिता गोस्वामी रमल्या त्या गडचिरोलीतल्या दुर्गम भागात.श्रमिक एल्गार (स्थापना 2000) या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामामुळं आदिवासींना मोठा आधार मिळालाय.या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी असंघटित क्षेत्रातील महिला, आदीवासी, दलित, कामगार, शेतकरी, शेतमजूरांची मोट बांधली. चंद्रपुर-गडचिरोली जिल्हयात संघटनेचे 25 हजार सभासद.
Detailsचंद्रपुरातली दारूबंदी चळवळ म्हटलं की समोर येतं एकच नाव. पाराेमिता गोस्वामी. शेतमजूर, कामगार महिलांच्या आवाजाला पार दिल्लीपर्यंत पोहोचवणाऱ्या या आधुनिक दुर्गेचं हे मनोगत चंद्रपुरातली दारूबंदी चळवळ म्हटलं की समोर येतं एकच नाव. पाराेमिता गोस्वामी. शेतमजूर, कामगार महिलांच्या आवाजाला पार दिल्लीपर्यंत पोहोचवणाऱ्या या आधुनिक दुर्गेचं हे मनोगत. माझं मूळ गाव कोलकाता. जन्मही तिथलाच. वडील प्राणगोपाल गोस्वामी
Detailsराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला व्यसनमुक्तीचे विचार दिले. महाराजांचे ग्रामस्वच्छतेचे विचार राज्य शासनाने स्वीकारून राज्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. महाराजांच्या दारूबंदीचे विचार राज्य शासनाने स्वीकारून त्यांच्या कर्मभूमीत दारूबंदी जाहीर करावी, यासाठी श्रमिक एलगारने क्रांतिभूमी चिमूर ते विधानसभा नागपूर अशी पदयात्रा काढली. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या “वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूबंदी अभियाना’ ला चार हजार 805
Details