पारोमिता गोस्वामी
State Committee Member @AAPMaharashtra ।
State Committee Member @AAPMaharashtra ।
श्रमिक एल्गार ही गांधी, तुकडोजीच्या विचारांवर श्रध्दा ठेवणारी संघटना आहे. त्यामुळे ही संघटना कायम हिसेंच्या विरोधात आहे. पोलिसांनी चिन्नाला मारून हिंसा केली. पोलिसाच्या हिसेंविरोधात श्रमिक एल्गारने ऐतिहासिक लढा दिला. पुढे काही दिवसानी, नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यातील धोडराज येथील मंगरू पल्लो व इतर मजूर असलेल्या ट्रकवर बॉम्बस्फोट घडवून आणला. यात मंगरू पल्लो हा जागीच ठार झाला, तर
Detailsगडचिरोली जिल्हयातील भामरागड तालुक्यातील मरकनार येथील 19 वर्षीय चिन्ना वत्ते मटटामी या युवकांची ही कहाणी आहे. आपल्या मित्रासह मासेमारी करण्यांसाठी गेलेल्या चिन्नाला पोलिसांनी ठार मारले. नंतर, पोलिसांनी चिन्ना हा नक्षलवादी असल्यांचे जाहीर केले. पोलिसांच्या या कृत्यामुळे, संपूर्ण गडचिरोली जिल्हयात संतापाची लाट उसळली. परंतू पोलिसांच्या कृतीला जाब विचारण्यांची त्यावेळी कुणाचीही हिमंत होत नव्हती. श्रमिक एल्गारने या प्रकरणात चिन्नाची आई, जब्बेबाई
Details