पारोमिता गोस्वामी
State Committee Member @AAPMaharashtra ।
State Committee Member @AAPMaharashtra ।
दारूबंदीसाठी झटणाऱ्या महिलांवर कुऱ्हाडीने वार झाले. विळ्य ाने बोट कापल्याच्या घटना घडल्या. त्यांच्या घरात नवरा जे-जे विकता येईल ते विकून दारूच्या आहारी गेला. संसार उघड्यावर पडला. लहान मुलेही काही भागात दारूच्या आहारी गेली. परवाने वाढतच होते. जिल्हा दारूमय होत होता. असेच होत राहिले तर जागणेच कठीण होईल, हे कळले. जिल्ह्यात दारूबंदीच करायची हा निर्णय पक्का
Detailsएखादे काम हाती घेतले की त्याची तड लागेपर्यंत स्वस्थ बसायचे नाही हा कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आवश्यक असलेला गुण पारोमितामध्ये ठासून भरला आहे. वेठबिगाराचे प्रकरण असो, आदिवासींच्या जमीनी परत मिळवून देण्याचा प्रश्न असो वा चिन्ना मट्टामीचा लढा असो, पारोमिता व तिची संघटना न्याय मिळवूनच शांत झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाकार्याचे केंद्र अशी ओळख असलेल्या मूल शहराला तब्बल
Detailsराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला व्यसनमुक्तीचे विचार दिले. महाराजांचे ग्रामस्वच्छतेचे विचार राज्य शासनाने स्वीकारून राज्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. महाराजांच्या दारूबंदीचे विचार राज्य शासनाने स्वीकारून त्यांच्या कर्मभूमीत दारूबंदी जाहीर करावी, यासाठी श्रमिक एलगारने क्रांतिभूमी चिमूर ते विधानसभा नागपूर अशी पदयात्रा काढली. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या “वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूबंदी अभियाना’ ला चार हजार 805
Details