State Committee Member @AAPMaharashtra ।
चंद्रपूरसारख्या अजूनही दुर्गम मानल्या जाणाऱ्या भागामध्ये गेल्या १७-१८ वर्षांपासून काम करणाऱ्या पारोमिता गोस्वामी यांचे पती, डॉ. कल्याण कुमार त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगत होते.