Image
July 23, 2019
Interview,Paromita Goswami,social work
Paromita Goswami
सात महिन्यांपूर्वी रक्ताळलेले पाय घेऊन मुंबईत आलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या मागण्यांची महाराष्ट्र सरकारने पूर्तता केली नाही, त्यामुळे पुन्हा या शेतकऱ्यांना मुंबईत धडक द्यावी लागली. अर्थात सरकार नावाची यंत्रणा कोणतीही गोष्ट जाणीवपूर्वक करीत असते. सात महिन्यांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची त्यावेळीच पूर्तता केली असती तर या शेतकरी बाया-बापड्यांना पुन्हा मुंबईत यावे लागले नसते. आणि ते पुन्हा मुंबईत आले नसते
Details