सहकार

सहकार

सहकार क्षेत्रातील कार्य :

1.  एल्गार महिला बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. राजोली.दुर्बल घटकातील महिलांना घेवून 2003 मध्ये संस्थेची स्थापना 500 च्यावर महिला सभासद मुल, राजोली, पोंभुर्णा येथे शाखा एल्गार महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था मर्या. राजोली या पतसंस्थेची निर्मिती स्वबळावर 1 करोड चे वर वा​र्षिक उलाढाल.

2. गरीब आदीवासी अल्प भु-धारक शेतक—यांना सावकरी पाशातुन मुक्त करण्यासाठी, दिंडी यासारख्या प्रथेतुन बाहेर काढण्यासाठी व नव-नवीन तंत्रज्ञान देण्याकरिता शेतक—यांच्या खालील शेती विकास सहकारी संस्थांची स्थापना करण्यास पुढाकार व मार्गदर्शन. 1000 च्यावर आदीवासी, शेतकरी, महिला सभासद.

3. जिवती तालुका शेती विकास सहकारी संस्था मर्या. जिवती.

4. किसान बहुउद्देशीय शेती विकास संस्था पोंभुर्णा.

5. एल्गार किसान बहुउद्देषीय सहकारी संस्था सावली.