Image
April 16, 2019
Biography,life,Paromita Goswami,social work
Paromita Goswami
पश्चिम बंगालमध्ये प्रार्थमिक शिक्षण, पुढे दिल्ली, मुंबईत उच्च शिक्षण, अमेरिकेतही काही काळ अभ्यास अशी पार्श्वभूमी असताना पोरोमिता गोस्वामी रमल्या त्या गडचिरोलीतल्या दुर्गम भागात.श्रमिक एल्गार (स्थापना 2000) या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामामुळं आदिवासींना मोठा आधार मिळालाय.या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी असंघटित क्षेत्रातील महिला, आदीवासी, दलित, कामगार, शेतकरी, शेतमजूरांची मोट बांधली. चंद्रपुर-गडचिरोली जिल्हयात संघटनेचे 25 हजार सभासद.
Details